President Ram Nath Kovind प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीच्या Army Hospital मध्ये दाखल; स्थिती स्थिर असल्याची हॉस्पिटलची माहिती
President Ram Nath Kovind छातीत त्रास जाणवत असल्याच्या तक्रारीवरून आज सकाळी दिल्लीच्या Army Hospital मध्ये दाखल झाले आहेत.
President Ram Nath Kovind छातीत त्रास जाणवत असल्याच्या तक्रारीवरून आज सकाळी दिल्लीच्या Army Hospital मध्ये दाखल झाले आहेत. तर त्यांचे रूटीन चेक अप सुरू आहे आणि स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटलने दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)