President Droupadi Murmu: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राणी एलिझाबेथ II यांच्या अंत्यविधीला उपस्थिती दर्शवणार
राणी एलिझाबेथ II अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी लंडन युनायटेड किंगडमला रवाना झाल्या आहेत.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) राणी एलिझाबेथ II (Queen Elizabeth II) यांच्या अंत्यविधीला हजेरी लावणार आहे. अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी लंडन (London) युनायटेड किंगडमला (United Kingdom) रवाना झाल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pakistan Fires Fatah-II Missile: दिल्लीवरील हल्ला करण्याचा डाव उधळला! सिसाजवळ भारताने पाकिस्तानचे फतह-2 क्षेपणास्त्र हवेत पाडले
President Droupadi Murmu to Visit Sabarimala Temple: द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती
Mumbai ED Office Fire: मुंबईतील ईडी कार्यालयाला आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू (Watch Video)
Fawad Khan चा 'अबीर गुलाल' भारतात रीलीज होणार नाही; I&B Ministry च्या सूत्रांची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement