President Droupadi Murmu यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या प्रागंणात Constitution Day दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहली असून 26 नोव्हेंबर 1949 मध्ये त्याला मान्यता मिळाली असल्याने आज त्यांच्या स्मरणार्थ संविधान दिवसाचं औचित्य साधत त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
भारताच्या राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या प्रागंणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले आहे. भारतामध्ये आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा केला जात आहे. या सोहळ्याला सरन्यायाधीश DY Chandrachud,केंद्रीय न्याय मंत्री Arjun Ram Meghwal,सह मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहली असून 26 नोव्हेंबर 1949 मध्ये त्याला मान्यता मिळाली असल्याने आज त्यांच्या स्मरणार्थ संविधान दिवसाचं औचित्य साधत त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. Happy Constitution Day 2023 HD Images: भारतीय संविधान दिनानिमित्त Quotes, WhatsApp Status, Messages, Greetings द्वारे द्या खास शुभेच्छा!
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement