Neelkamal Boat Accident in Mumbai: मुंबई मध्ये गेटवे जवळ झालेल्या बोट दुर्घटनेवर President Droupadi Murmu यांनी व्यक्त केला शोक
मुंबई मध्ये गेटवे जवळ नेव्हीची बोट अनियंत्रित झाल्याने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई मध्ये गेटवे जवळ नेव्हीची बोट अनियंत्रित झाल्याने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 नागरिक आणि 3 नौदल कर्मचारी आहेत. नेव्हीने या प्रकरणी चौकशी होणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. Neelkamal Boat Accident in Mumbai: गेटवे जवळील बोट दुर्घटनेत 13 जण मृत; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर- CM Devendra Fadnavis.
द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला शोक
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement