मुंबई मध्ये गेटवे जवळ नेव्हीची बोट अनियंत्रित झाल्याने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 नागरिक आणि 3 नौदल कर्मचारी आहेत.  नेव्हीने या प्रकरणी चौकशी होणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. Neelkamal Boat Accident in Mumbai: गेटवे जवळील बोट दुर्घटनेत 13 जण मृत; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर- CM Devendra Fadnavis. 

द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला शोक 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)