Pramod Sawant Oath Ceremony: प्रमोद सावंत आज घेणार गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ
प्रमोद सावंत हे आज (सोमवार, 28 मार्च) गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्वात लहान असलेल्या किनारपट्टीच्या राज्यात भाजपने 40 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement