प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजना अंतर्गत सरकारी शाळांमधील कोट्यावधी विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण देखील मिळणार; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती
5 वर्षांसाठी चालणार्या या प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेसाठी 1,31,000 कोटींचा खर्च केला जाणार आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजना अंतर्गत सरकारी शाळांमधील कोट्यावधी विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण देखील मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. देशात गरीब कुटुंबातील 11,20,000 शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे.