Eknath Shinde Ayodhya Visit: अयोध्येत झळकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करणारे पोस्टर, पहा व्हिडिओ

एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी अयोध्या शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागत बॅनर लागले असून शिवसेनेचे झेंडे देखील ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.

Eknath Shinde Ayodhya Tour

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) चर्चेत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येत पोहचले आहेत. मात्र त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadanvis) अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी अयोध्या शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागत बॅनर लागले असून शिवसेनेचे (Shivsena) झेंडे देखील ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement