Kedarnath Temple चे दरवाजे उघडले पण भाविकांसाठी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रा रद्द
आज सकाळी 5 च्या मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत
आज सकाळी 5 च्या मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. भाविकांना मात्र यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रा मध्ये सहभागी होता येणार नाही. केवळ शास्त्र म्हणून पुजार्यांकडून विधी केले जाणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)