Population Control Bill Rajasthan: वाढत्या लोकसंख्येवर देशाने नियंत्रण ठेवायला पाहिजे- आरोग्यमंत्री राजस्थान
वाढती लोकसंख्या ही एक समस्या आहे. देशाने यावर नियंत्रण ठेवण्याचा विचार केला पाहिजे जेणेकरून भविष्यातील पिढ्या अधिक चांगले आयुष्य जगू शकतील. "हम 2, हमारे 1" असा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य राजस्थानचे राज्य आरोग्य मंत्री डॉ. रघू शर्मा यांनी व्यक्त केले आहे. ते लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर बोलत होते.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement