Accidental Death-Disability Premium at Just Rs 20: मोदी सरकारची ही शानदार स्कीम देतेय 20 रूपयांत 2 लाखांचा फायदा

Cash | File Image

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना देशात आता गोर गरीबाला देखील मोठी साथ देत आहे. मोदी सरकारच्या योजनेला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान यामध्ये अवघ्या 20 रूपयांच्या वार्षिक प्रिमियमने 18-70 वर्षीयांना अपघातामध्ये विकलांगत्व आल्यास, दुर्घटनेत मृत्यू झाल्यास 2 लाखांची मदत मिळू शकते. 26 एप्रिल पर्यंत ₹2,302.26 कोटी दाव्यांसह 34.18 कोटींहून अधिक नावनोंदणी झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. Benefits of Health Insurance at Early Age: वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत आरोग्य विमा न घेतल्यास तुम्हाला नंतर होऊ शकतो पश्चाताप; आरोग्य विमा लवकर का घ्यावा? जाणून घ्या कारणं .

पहा ट्वीट