PM Narendra Modi's Address to The Nation Live Streaming on DD News: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात 5 वाजता जनतेशी संवाद साधणार, येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. तर PMO कडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 7 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 वाजता संवाद साधतील. देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात मोदी बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हाला नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह पहायचे असेल तर ते युट्युब चॅनल किंवा टीटी न्यूजवर दिसणार आहे.

PM Narendra Modi's Address Live Streaming:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement