LK Advani Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत घेतली लालकृष्ण अडवाणी यांची बर्थ डे निमित्त सदिच्छा भेट; 'असा' साजरा केला वाढदिवस (Watch Video, Pics)
लालकृष्ण अडवाणी आज (8 नोव्हेंबर) 94 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या बर्थ डे निमित्त आज दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अमित शाह, जेपी नड्डा यांनी भेट घेतली आहे. यावेळी अडवाणींना पुष्पगुच्छ देण्यात आला असून बर्थ डे केक देखील कापून देखील सेलिब्रेशन केले आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)