PM Narendra Modi Speech in Rajya Sabha:राज्यसभेत पंतप्रधान मोदी भाषणाला उभे राहताच ' मोदी-अदानी भाई भाई' चा नारा (Watch Video)

राज्यसभेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींंच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव घेऊन संबोधित करताना उभे राहताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरूवात केली.

Modi| YouTube

राज्यसभेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींंच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव घेऊन संबोधित करताना उभे राहताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरूवात केली. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान नारेबाजी सुरू होती. दरम्यान मोदींनी लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून गौतम अदानी-मोदी संबंध किंवा अदानी प्रकरणावर भाष्य टाळलं आहे. पण अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडताना शायरी केली आहे.

पहा राज्यसभेतील नारेबाजी

मोदींची कॉंग्रेस सह विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement