PM Narendra Modi On BJP Win: भारतातील जनतेचा विश्वास फक्त सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर, 3 राज्यातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले मतदारांचे आधार
देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. ट्रेंड्सनुसार भाजप 4 पैकी 3 राज्यात सत्ता काबीज करताना दिसत आहे.
देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. ट्रेंड्सनुसार भाजप 4 पैकी 3 राज्यात सत्ता काबीज करताना दिसत आहे. या निवडणूकांमुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल जनतेचे आभार मानले आहे, भारतातील जनतेचा विश्वास फक्त सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा - Cong Chief Kharge on Assembly Poll Results 2023: विधानसभा निवडणूकींच्या निकालांवर Mallikarjun Kharge यांची प्रतिक्रिया; 'INDIA Partners सोबत आता लोकसभेच्या तयारीला लागणार')
पाहा पोस्ट -
Tags
4 राज्य विधानसभा निवडणूक निकाल 2023
Assembly Election Results 2023
Assembly Elections 2023
Chhattisgarh Assembly Election Results 2023
Chhattisgarh Election 2023 Results
Chhattisgarh Election Results 2023
Chhattisgarh Vidhan Sabha Election Results
Cong Chief Mallikarjun Kharge
Madhya Pradesh Assembly Election Results 2023
Madhya Pradesh Election 2023 Results
Madhya Pradesh Election Results 2023
Madhya Pradesh Vidhan Sabha Election Results
Rajasthan Assembly Election Results 2023
Rajasthan Election 2023 Results
Rajasthan Election Results 2023
Rajasthan Vidhan Sabha Election Results
Telangana Assembly Election Results 2023
Telangana Election 2023 Results
Telangana Election Results 2023
Telangana Vidhan Sabha Election Results
कॉंग्रेस
छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल 2018
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक
मल्लिकार्जुन खर्गे
राजस्थान विधानसभा निवडणूक
विधानसभा निवडणूक निकाल
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement