Paris Olympics 2024 मध्ये पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची PM Narendra Modi यांनी घेतली भेट

नीरज चोप्रा सध्या उपचारांसाठी परदेशी असल्याने या भेटीदरम्यान त्याची अनुपस्थिती होती.

Indian contingent with Modi | X

Paris Olympics 2024 मध्ये पदक जिंकलेल्या भारतीय खेळाडूंनी आज दिल्लीमध्ये यांची भेट घेतली आहे. यावेळी हॉकीचा संघ, मनू भाकर, स्वप्नील कुसळे आदी खेळाडू उपस्थित होते. दरम्यान नीरज चोप्रा सध्या उपचारांसाठी परदेशी असल्याने या भेटीदरम्यान त्याची अनुपस्थिती होती. पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकांच्या बाबतीत भारत 72 व्या क्रमांकावर होता. भारताने या ऑलिंपिकमध्ये एक रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 6 पदके जिंकली. नक्की वाचा: Paris Olympics Medal Top 5 Countries: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके मिळवून देणारे टॉप-5 देश, भारत कोणत्या क्रमांकावर? घ्या जाणून.  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement