आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धांसोबत ऑनलाईन चर्चा करताना PM Narendra Modi झाले भावूक; कोविड 19 मुळे जीव गमावलेल्यांना अर्पण केली श्रद्धांजली

भारतामध्ये कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेमध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. देशात मागील दिवसांमध्ये मृतांच्या संख्येत उच्चांकी नोंद झाली आहे.

PM Modi| Photo Credits: Twitter/DD News

PM Narendra Modi आज वाराणसी मध्ये आरोग्य कर्मचारी आणि कोविडयोद्धांसोबत चर्चा करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement