PM Narendra Modi यांच्याकडून सोशल मीडीयात DP म्हणून 'तिरंगा'; देशवासियांनाही ' हे' आवाहन

पंतप्रधानांनी सोशल मीडीयामध्ये आपलं प्रोफाईल पिक्चर तिरंगा ठेवला आहे. देशवासियांनी देखील 15 ऑगस्ट पर्यंत हेच प्रोफाईल पिक्चर ठेवावे असं आवाहन केले आहे.

PM Narendra Modi (photo Credit - Twitter)

भारताचा यंदा 75 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने मागील अनेक महिन्यांपासून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. दरम्यान आता पंतप्रधानांनी सोशल मीडीयामध्ये आपलं प्रोफाईल पिक्चर तिरंगा ठेवला आहे. देशवासियांनी देखील 15 ऑगस्ट पर्यंत हेच प्रोफाईल पिक्चर ठेवावे असं आवाहन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement