पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज सकाळी 11.30 वाजता एक उच्चस्थरीय बैठक पार पडत आहे. देशातील ऑक्सिजन उपलब्धतेवर यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
PM Modi to chair high-level meeting to review augmentation & availability of oxygen across country at 11:30 am
— Press Trust of India (@PTI_News) July 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)