World Environment Day 2022च्या निमित्तानं आज PM Narendra Modi मृदा बचाव चळवळीवर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार

मृदेच्या खालावत चाललेल्या गुणवत्तेबाबत जागरुकता निर्माण करणारी आणि ही गुणवत्ता सुधारण्यासाठी जागरुक दायित्वाची जाणीव करून देणारी मृदा बचाव चळवळ आहे.

PM Narendra Modi

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement