PM Modi आईच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवत अंत्यविधींनंतर पुन्हा कामाला रूजू; Video Conferencing द्वारा Howrah-New Jalpaiguri Vande Bharat Express ला दाखवला हिरवा कंदिल
काही वेळापूर्वीच त्यांनी आईच्या पार्थिवाला खांदा देत पुढील विधी करून पार्थिवाला मुखाग्नी दिला आहे.
PM Modi आईच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवत अंत्यविधींनंतर पुन्हा कामाला रूजू झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी आईच्या पार्थिवाला खांदा देत पुढील विधी करून पार्थिवाला मुखाग्नी दिला आहे. पण यानंतर त्यांनी नियोजित कामालादेखील सुरूवात केली आहे. दरम्यान आताच Video Conferencing द्वारा Howrah-New Jalpaiguri Vande Bharat Express ला त्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. देशाप्रती 'प्रधान सेवक' म्हणून ते बजावत असलेली भूमिका पाहून अनेकांनी त्यांच्या या कृतीचं सोशल मीडीयात कौतुक केले आहे. नक्की वाचा: Heeraben Modi Last Rites: हीराबेन मोदी पंचत्त्वात विलीन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला मुखाग्नी (Watch Video) .
पहा ट्वीट्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)