Swarved Mahamandir चे वाराणसी मध्ये PM Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन (Watch Video)

Swarved Mahamandir हे जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर आहे. 20 हजार जणांची बसण्याची क्षमता आहे.

Swarved Mahamandir | Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी मध्ये Swarved Mahamandir चं उद्घाटन करून त्याला भेट दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. 7 मजली या मंदिराच्या घुमटावर 125 कमळं आहेत. तर 20 हजार जणांची बसण्याची क्षमता आहे. हे जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर आहे. स्टोन मार्बल आणि आधुनिक लाईटिंग मुळे या मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे.  PM Modi Varanasi Visit: PM मोदी आज दुसऱ्या वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवणार, लाखो प्रवाशांना होणार फायदा.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now