पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 10 वा हप्ता 1 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जारी करतील. याद्वारे 10 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 20,000 कोटी रुपयांची मदत केली जाईल.
This will enable the transfer of an amount of more than Rs. 20,000 crore to more than 10 crore beneficiary farmer families: PMO
— ANI (@ANI) December 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)