Plasma Therapy: कोरोना व्हायरस उपचारामधून प्लाझ्मा थेरपी काढून टाकली जाण्याची शक्यता

कोरोना व्हायरस क्लिनिकल व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांमधून प्लाझ्मा थेरपी काढून टाकली जाण्याची शक्यता

Medical Workers (Photo Credits: IANS)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस क्लिनिकल व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांमधून प्लाझ्मा थेरपी काढून टाकली जाण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now