Fuel Price Today: पेट्रोल 80 तर डिझेल 70 पैशांनी महागले

पेट्रोल, डिझेल दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 80 तर डिझेल 70 पैशांनी महागले आहे. त्यामुळे पाठिमागील काही दिवसांपासून स्थिर असलेले इंधन दर पुन्हा एकदा हळूहळू गगनाला भिडण्याच्या तयारीत आहेत.

Petrol, Diesel Prices Today | (Photo credit - File Manager)

पेट्रोल, डिझेल दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 80 तर डिझेल 70 पैशांनी महागले आहे. त्यामुळे पाठिमागील काही दिवसांपासून स्थिर असलेले इंधन दर पुन्हा एकदा हळूहळू गगनाला भिडण्याच्या तयारीत आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement