Petrol-Diesel Price in India: पेट्रोल, डेझेल दरात आज पुन्हा 0.35 पैशांची वाढ
मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 112.44 रुपये आणि 103.26 रुपये प्रतिलीटर आहेत. कोलकातामध्ये हेच दर 107.12 रुपये (पेट्रोल) आणि 98.38 रुपये (डिझेल) तर चेन्नईमध्ये अनुक्रमे 103.61(पेट्रोल) आणि 99.59 रुपये (डिझेल) प्रति लिटर आहेत.
भारतात आज पुन्हा एकदा इंधन दरात वाढ झाली आहे. ही वाढ 0.35 पैशांची आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत आज अनुक्रमे 106.54 रुपये आणि 95.27 रुपये प्रति लीटर इतकी आहे. मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 112.44 रुपये आणि 103.26 रुपये प्रतिलीटर आहेत. कोलकातामध्ये हेच दर 107.12 रुपये (पेट्रोल) आणि 98.38 रुपये (डिझेल) तर चेन्नईमध्ये अनुक्रमे 103.61(पेट्रोल) आणि 99.59 रुपये (डिझेल) प्रति लिटर आहेत.
आज पुन्हा एकदा इंधन दरात वाढ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement