Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोद्धा राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या विधिंना आजपासून सुरूवात होताच भाविकांनी दिवे लावत शरयूच्या घाटावर केली आरती ( Watch Video)
शरयू नदीचा घाट आज दिव्यांच्या रोषणाईने आणि आरतीच्या मंगल सूरांनी भारावून गेला आहे.
अयोद्धेमध्ये आजपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या विधींना सुरूवात झाली आहे. मुख्य सोहळा 22 जानेवारीला संपन्न होणार आहे. पण आजपासूनच शरयू नदीचा घाट दिव्यांची आरास आणि आरतीच्या मंगल सूरांनी भारावून गेला आहे. आता 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12.20 च्या मुहूर्तावर (मृगशीर्ष नक्षत्र) रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठासाठी '22 जानेवारी' हा दिवस का निवडण्यात आला? काय आहे यामागचं खास कारण? जाणून घ्या .
पहा शरयूचा घाट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)