Penetrative Sexual Assault and No Injury On Private Part: लैंगिक गुन्ह्यांमध्ये पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा नाहीत, म्हणजे लैंगिक अत्याचार झाले नाहीत असे मानता येणार नाही- Delhi High Court
न्यायालयाने म्हटले की, लैंगिक गुन्ह्यांमध्ये खाजगी अवयवांना दुखापत झालीच पाहिजे असे नाही. त्यामुळे केवळ दुखापती नाहीत त्यामुळे लैंगिक अत्याचार झाले नाहीत, असे मानले जाता येणार नाही.
Penetrative Sexual Assault and No Injury On Private Part: दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्काराच्या प्रकरणात एक महत्वाचा निर्णय देताना असे निरीक्षण नोंदवले की, पीडितेच्या खाजगी भागावर जखमा नसणे ही बाब, पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार झालेच नाही असे मानण्याचे कारण ठरू शकत नाही. न्यायमूर्ती अमित बन्सल यांनी जून 2017 मध्ये साडेचार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीची शिक्षा कायम ठेवताना ही टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले की, लैंगिक गुन्ह्यांमध्ये खाजगी अवयवांना दुखापत झालीच पाहिजे असे नाही. त्यामुळे केवळ दुखापती नाहीत त्यामुळे लैंगिक अत्याचार झाले नाहीत, असे मानले जाता येणार नाही. (हेही वाचा: UP Rape case: मेरठमध्ये 2 शाळकरी मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आरोपी विद्यार्थी फरार)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement