Penalty For Failure Of KYC Details: दिल्ली राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पोस्ट ऑफिसला ठोठावला 15 हजारांचा दंड; जाणून घ्या कारण
बँकेच्या डेटाबेसवर ग्राहकाच्या स्वाक्षरीचे तपशील नसल्यामुळे ग्राहकाने त्याच्या बँक खात्यातून काही पैसे हस्तांतरित करण्यासाठी जारी केलेला चेक इश्यू न झाल्याने हा प्रकार समोर आला.
दिल्ली राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पोस्ट ऑफिसला 15 हजारांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणामध्ये मयूर विहार मधील पोस्ट ऑफिस कडून बॅंकिंग कस्टमरचे केवायसी डिटेल्स अपडेट न केल्याने त्यांना हा दंड ठोठावल्याचे सांगण्यात आले आहे. बँकेच्या डेटाबेसवर ग्राहकाच्या स्वाक्षरीचे तपशील नसल्यामुळे ग्राहकाने त्याच्या बँक खात्यातून काही पैसे हस्तांतरित करण्यासाठी जारी केलेला चेक इश्यू न झाल्याने हा प्रकार समोर आला. High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement