Mehbooba Mufti Car Accident: पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्या कारला जबर अपघात; सुदैवाने कोणतीही मोठी दुखापत नाही
अपघातानंतर Mehbooba Mufti यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. बोनेटसह एक बाजू चेपली अहे.
पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्या कारला जबर अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांना सुदैवाने कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही. त्यांच्या सुरक्षा ताफ्यासह त्या सुखरूप बाहेर पडू शकल्या जात आहेत. जम्मू कश्मीर मधील अनंतनाग येथे जात असताना त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. मुफ्तींची स्कॉर्पिओ कार दुसर्या गाडीला धडकली आणि त्यामध्ये त्याचं नुकसान झालं आहे. मुफ्तींच्या चालकाला देखील किरकोळ दुखापत झाली आहे.
पहा ट्वीट
PDP chief Mehbooba Mufti’s car met with an accident en route to Anantnag in J&K today. The former CM & her security officers escaped unhurt without any serious injuries: PDP Media Cell pic.twitter.com/k8R6VUTA3B
— ANI (@ANI) January 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2024 03:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

