Paytm Foundation तर्फे महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व लसीकरणात सहकार्य; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

पेटीएम फाऊंडेशनतर्फे राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

पेटीएम फाऊंडेशनतर्फे राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व लसीकरणात सहकार्य करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील बैठकीत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फाऊंडेशनचे कौतुक केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement