SpiceJet flight च्या मुंबई- बेंगलोर विमानप्रवासात टॉयलेट मध्ये अडकलेल्या प्रवाशाला मिळणार पूर्ण रिफंड

स्पाईस जेटच्या इंजिनियर्सनी बेंगलोर मध्ये विमान लॅन्ड झाल्यावर दरवाजा तोडून त्याला बाहेर काढलं.

SpiceJet | (twitter/ANI)

SpiceJet flight च्या मुंबई- बेंगलोर विमानप्रवासात सुमारे 100 मिनिटं एक व्यक्ती टॉयलेट मध्ये अडकला होता. स्पाईस जेटच्या इंजिनियर्सनी बेंगलोर मध्ये विमान लॅन्ड झाल्यावर दरवाजा तोडून त्याला बाहेर काढलं. या घटनेचं निवेदन दिल्यानंतर स्पाईज जेट ने त्याला तिकीटाचे सारे पैसे परत केले जातील असंही म्हटलं आहे. नक्की वाचा: Man Stuck In Loo For Entire Flight: मुंबई- बेंगलोर फ्लाईट मध्ये प्रवासी सुमारे 100 मिनिटं अडकला टॉयलेट मध्येच! 

पहा स्पाईज जेटची माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement