All-Party Meeting: संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. आगामी अधिवेशनाबाबत ही बैठक आयोजित केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement