Parliament Winter Session: शरद पवार आणि सुप्रिया सुळे हिवाळी अधिवेशनासाठी संसदेत दाखल (Watch Video)

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार आणि त्यांच्या कन्य सुप्रिया सुळे आज संसदत दाखल झाले.

Sharad Pawar | Twitter /ANI

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार आणि त्यांच्या कन्य सुप्रिया सुळे आज संसदत दाखल झाले. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर पार पडत असलेले हे पहिलेच अधिवेशन आहे. ज्यामुध्ये विरोधक काहीसे पिछाडीवर तर सत्ताधारी काहीसे आक्रमक स्थितीत पाहायला मिळत आहेत. (हेही वाचा, Sharad Pawar on NCP Dispute: संघटना स्वच्छ झाली, निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल- शरद पवार)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now