Oscars 2022: Jenny Beavan हिने सर्वोत्कृष्ट डिझायनरसाठी जिंकला ऑस्कर पुरस्कार

ऑस्कर म्हणजेच सध्या वितरण सुरु असलेल्या 94 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये, ब्रिटिश कॉस्च्युम डिझायनर जेनी बीवनने डिस्नेच्या 'क्रूएला' वरील तिच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइनचा पुरस्कार जिंकला.

Jenny Beavan (Photo Credit - Twitter)

ऑस्कर म्हणजेच सध्या वितरण सुरु असलेल्या 94 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये, ब्रिटिश कॉस्च्युम डिझायनर जेनी बीवनने डिस्नेच्या 'क्रूएला' वरील तिच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइनचा पुरस्कार जिंकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now