'One Nation One Election' समितीची पहिली अधिकृत बैठक आज होण्याची शक्यता आहे

'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली अधिकृत बैठक आज माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली अधिकृत बैठक आज माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. देशातील विरोधी पक्षांनी मात्र सरकारच्या या संभाव्य धोरणावरी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत समिती काय निर्णय घेते याबाबत उत्सुकता आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement