श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, पीएम नरेंद्र मोदी यांनी जारी केले 125 चे एक विशेष स्मृती नाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 125 रुपयांचे एक विशेष स्मृती नाणे जारी केले

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 125 रुपयांचे एक विशेष स्मृती नाणे जारी केले. स्वामीजींनी कृष्णाबाबत जागरूकतेसाठी आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन) ची स्थापना केली, जी  'हरे कृष्ण चळवळ' म्हणून देखील ओळखली  जाते. इस्कॉनने श्रीमद्भगवद्गीता आणि इतर वैदिक साहित्याचे 89 भाषांमध्ये भाषांतर केले आहे, जे जगभरातील वैदिक साहित्याच्या प्रसारामध्ये एक प्रमुख भूमिका बजावत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement