Guru Parv: गुरू तेग बहादूर साहिब यांच्या गुरुपर्व निमित्त सुवर्ण मंदिरात भाविकांचा आनंदोत्सव
पंजाब मधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. यावेळी अनेक शिख बांधवांनी याठिकाणी हजेरी लावली.
गुरू तेग बहादूर साहिब यांच्या गुरुपर्व निमित्त अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पंजाब मधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. यावेळी अनेक शिख बांधवांनी याठिकाणी हजेरी लावली.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Rahul Gandhi Expels From Hinduism: मनुस्मृतीचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत; Swami Avimukteshwaranand Saraswati यांची घोषणा (Video)
President Droupadi Murmu to Visit Sabarimala Temple: द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती
Cashless Treatment for Road Accident Victims: रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना आता देशभर मिळणार मोफत उपचार; सरकारने जारी केली अधिसूचना, जाणून घ्या सविस्तर
Gold Chain Snatching At Dagdusheth Ganpati Temple: दगडूशेठ गणपतीच्या दर्शन रांगेमध्ये 40 हजारांची सोन्याची चैन चोरणार्या 2 महिलांना अटक; सीसीटीव्ही फूटेजचा व्हिडिओ वायरल
Advertisement
Advertisement
Advertisement