Omicron In India: भारतात नव्या कोविड 19 व्हेरिएंटची रूग्णसंख्या वाढून 236 वर, महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण; पहा राज्यवार यादी

भारतात ओमिक्रॉन चे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत.

Omicron | Representative Image (Photo Credits: Pixabay)

ओमिक्रॉन संसर्गाची भारतातील रूग्णसंख्या आज (23 डिसेंबर) 236 वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 104 जणांनी आजारावर मात केल्याचंही सांगण्यात आलं आहे. सध्या भारतात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र (65) आणि दिल्ली (64) असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement