COVID-19 Variant C.1.2 च्या रूग्णाची अद्याप भारतामध्ये नोंद नाही; केंद्र सरकारची माहिती

COVID-19 Variant C.1.2 सध्या साऊथ आफ्रिकेमध्ये धुमाकूळ घालत आहे. हा वायरस झपाट्याने पसरत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Covid 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

COVID-19 variant C.1.2 च्या रूग्णाची अद्याप भारतामध्ये नोंद नाही अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement