Nita Ambani यांचा 71st Miss World Finals मध्ये 'Beauty With a Purpose Humanitarian Award’ देऊन सन्मान
1996 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेच्या 46 व्या स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर यंदा भारताने मुंबईत Jio World Convention Centre येथे यावेळी मिस वर्ल्डचे आयोजन केले होते.
मुंबई मध्ये झालेल्या 71 व्या Miss World finale मध्ये रिलायंस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन Nita Mukesh Ambani यांचा गौरव ‘Beauty With a Purpose Humanitarian Award’ देऊन करण्यात आला. त्यांनी केलेल्या समाजकार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार स्विकारताना त्यांनी 'नारी शक्ती' ला सलाम करत तो स्विकारला. 1996 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेच्या 46 व्या स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर यंदा भारताने मुंबईत यावेळी मिस वर्ल्डचे आयोजन केले होते. Miss World 2024: चेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिस्कोव्हा जिंकला मिस वर्ल्ड 2024 चा खिताब .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement