Nifty hits New Record: मुंबई शेअर बाजारात निफ्टीने पहिल्यांदा गाठला 19 हजारांचा टप्पा!
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सकारात्मक गोष्टींचा परिणाम आज शेअर बाजरातही दिसला आहे.
मुंबई शेअर बाजारात आज निफ्टीने दमदार कामगिरी केली आहे. इतिहासात पहिल्यांदा निफ्टीने 19 हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची आज चांदी झाली आहे. शेअर बाजरात यामुळे खूप दिवासांनंतर आनंदाचं वातावरण आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सकारात्मक गोष्टींचा परिणाम आज शेअर बाजरातही दिसला आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
RCB vs KKR Weather Updates: आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यावर पावसाचे सावट, सामना होणार की नाही?
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Advertisement
Advertisement
Advertisement