Anti-tobacco Warnings: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून तंबाखूविरोधात OTT प्लॅटफॉर्मसाठी नवे नियम

TT प्लॅटफॉर्मचा वापर करुन प्रसारीत होणाऱ्या सामग्रीमध्ये तंबाकूजण्य पदार्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसते. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशाऱ्यांसाठी नवीन नियम अधिसूचित केले आहेत. ही अधिसूचना OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी चेतावणी संदेश ठेवण्यासाठी अनिवार्यता निश्चित करते.

Digital Media |

TT प्लॅटफॉर्मचा वापर करुन प्रसारीत होणाऱ्या सामग्रीमध्ये तंबाकूजण्य पदार्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसते. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशाऱ्यांसाठी नवीन नियम अधिसूचित केले आहेत. ही अधिसूचना OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी चेतावणी संदेश ठेवण्यासाठी अनिवार्यता निश्चित करते. ऑनलाइन सामग्रीचे प्रकाशक नवीन नियमांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालया द्वारे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement