New Delhi: थर्मोकोलच्या बॉल्समध्ये लपवून ठेवलेले 1922 ग्रॅम कोकेन जप्त, किंमत 26.5 कोटी

यावेळी एकूण 1922 ग्रॅम कोकेन जप्त केली गेली, ज्याची किंमत साधारण 26.5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

ड्रग्ज

Cocaine Recovered in Delhi: थर्मोकोलच्या गोळ्यांमध्ये लपवून ठेवलेले कोकेन डीआरआयच्या दिल्ली झोनल युनिटने, दिल्लीच्या न्यू कुरिअर टर्मिनलवरआलेल्या कुरिअरच्या खेपातून जप्त केले आहे. यावेळी एकूण 1922 ग्रॅम कोकेन जप्त केली गेली, ज्याची किंमत साधारण 26.5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. डीआरआयने याबाबत माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now