Neelanchal Express Accident: दिल्ली-कानपूर नीलांचल एक्सप्रेस मध्ये विंडो सीट वर बसलेल्या प्रवाशाच्या मानेत रॉड घुसून अपघाती मृत्यू

दिल्ली-कानपूर नीलांचल एक्सप्रेस मध्ये विंडो सीट वर बसलेल्या प्रवाशाच्या मानेत रॉड घुसून अपघाती मृत्यू झाला आहे.

Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दिल्ली-कानपूर नीलांचल एक्सप्रेस मध्ये विंडो सीट वर बसलेल्या प्रवाशाच्या मानेत रॉड घुसून अपघाती मृत्यू झाला आहे. ट्रॅक वर काम करण्यासाठी ठेवलेला रॉड  प्रवाशाच्या मानेला लागला आणि त्याचा मृत्यू झाला. दरम्यान अलिगड जंक्शन त्याचा मृतदेह जीआरपी कडे देण्यात आला. Harikesh Dubey असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement