Manipur Women Naked Parade: मणिपूर मधील महिलांच्या विवस्त्र धिंडेचे व्हिडीओ हटवा; National Commission for Women चे Twitter च्या Public Policy प्रमुखांना निर्देश
क्रूर आणि संतापजनक घटनेची दाखल घेत National Commission for Women ने Twitter च्या Public Policy प्रमुखांना हा व्हिडिओ हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
मणिपूर मध्ये दोन महिन्यांपूर्वी काही पुरूषांनी 2 महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढत सामुहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. या क्रूर आणि संतापजनक घटनेची दाखल घेत National Commission for Women ने Twitter च्या Public Policy प्रमुखांना हा व्हिडिओ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. ही घटना घृणास्पद आणि आहे. यामध्ये महिलांची ओळख स्पष्ट होत आहे जो दंडनीय गुन्हा आहे. दरम्यान आज भारत सरकारनेही ट्वीटरसह अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्मला व्हिडिओ हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)