Navratri 2021 Wishes: PM Narendra Modi ते Ajit Pawar राजकीय मंडळींकडून नवरात्रीच्या शुभेच्छा

Shardiya Navratri च्या पहिल्या दिवशी मान्यवरांकडून घटस्थापना आणि नवरात्रीच्या शुभेच्छा ट्वीट करत देण्यात आल्या आहेत.

PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

आज हिंदूधर्मीयांसाठी मंगलपर्व असलेल्या नवरात्रीची सुरूवात झाली आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आहे. यंदा 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र असणार आहे तर दसरा 15 ऑक्टोबर दिवशी आहे. आजपासून आदिशक्तीचा जागर केला जात आहे.

नरेंद्र मोदी

दिलीप वळसे पाटील

महाराष्ट्राचे राज्यपाल

अजित पवार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif