राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख हे अभिषेक मनु संघवी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले आहेत. तर आजच अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रातील गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
Tweet:
Delhi: Nationalist Congress Party's Anil Deshmukh leaves from the residence of Abhishek Manu Singhvi.
Anil Deshmukh resigned as Maharashtra Home Minister earlier today. pic.twitter.com/05NUsawNQg
— ANI (@ANI) April 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)