Medicines To Become Cheaper: मोदी सरकार कडून सामान्यांना दिलासा; मधुमेह, हृद्यविकार सह अनेक आजारांच्या औषधांच्या किंमतीमध्ये घट
स्वस्त झालेल्या औषधांमध्ये Tranexamic acid, Sitagliptin Phosphate, Metformin Hydrochloride आणि Glimepiride Tablets यांचा समावेश आहे.
National Pharmaceutical Pricing Authority कडून 31 drug formulations च्या ceiling price आणि 69 formulations च्या रिटेल प्राइज कमी केल्या आहेत. या औषधांमधील घट सर्वसामान्यांना दिलासा देणारी बाब आहे. स्वस्त झालेल्या औषधांमध्ये Tranexamic acid, Sitagliptin Phosphate, Metformin Hydrochloride आणि Glimepiride Tablets यांचा समावेश आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement