National Best Friend Day 2022: नॅशनल बेस्ट फ्रेंड डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत मित्रांचा दिवस करा खास!
नॅशनल बेस्ट फ्रेंड डे च्या शुभेच्छा मित्रांना देऊन आज त्यांना खूष करा आणि तुमच्यामधील खास बॉन्ड जपण्यासाठी एक पाऊल पुढे या
दरवर्षी 8 जून हा दिवस National Best Friend Day म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. 1935 मध्ये अमेरिकन कॉंग्रेस कडून 8 जून हा दिवस तुमच्या बेस्ट फ्रेंडसोबत मैत्रीचा बॉन्ड जपण्यासाठी असतो. भारतात ऑगस्ट महिन्यात पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. Best Friend Day च्या निमित्ताने तुमचं बेस्ट फ्रेंड सोबतचं सख्य जपण्यासाठी मेसेजेस, व्हॉट्सअॅप स्टेट्स, ग्रीटिंग्स शेअर करा.





(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2022 09:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

